मो. नं. (+९१) ०९३७१०३२१०३

गुरुकुल अकॅडमी

गुणवत्तेचे मापदंड म्हणून ओळखली जाणारी शालेय जीवनातील पहिली स्पर्धात्मक परीक्षा म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेकडे पाहिले जाते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे खरी कसोटी म्हणून या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे......

गुरुकुल एजुकेशन सोसायटी

     भविष्यकाळाचा विचार करूनच आजचे वर्तमानकाळातील प्रत्येत पाऊल कसे टाकले पाहिजे, याचे योग्य मार्गदर्शन "गुरुकुल एज्युकेशन सोसायटी". गेली सातत्याने १२ ते १५ वर्षे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण उन्नतीबरोबरच त्याच्या प्रगल्भतेचा गाभा चांगला होण्यासाठी कार्यरत.

  • शिष्यवृत्तीच्या दृष्टीने उत्तम तयारी
  • परीक्षेनंतर १० दिवसात निकाल
  • OMR बेसड उत्तरपत्रिका
  • आकर्षक बक्षिसे
About Images

महत्वाच्या सूचना :


गुरुकुल अकॅडमीचे अॅडमीशन चालू आहेत, अधिक माहिती साठी दिलेल्या नंबर वर संपर्क साधा.
गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा २०२१ ची तारीख २४ जानेवारी २०२१ हि जाहीर झाली आहे. सर्वानी याची नोंद घ्यावी.
गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा २०२० चा ५ वी व ८ चा निकाल जाहीर झाला आहे. सर्वानी याची नोंद घ्यावी.
गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा २०२० ची इतर इयत्तेचा निकाल थोड्याच दिवसात जाहीर होईल.

  ऑफिसची वेळ


सोमवार-शनिवार

सकाळी १०. ०० ते संध्याकाळी ५. ००
रविवार

साप्ताहिक सुट्टी